Maharashtra

🔴 मंथन..बाजरीची भाकर ठरत आहे कोरोनावर गुणकारी

बाजरीची भाकर ठरते आहे कोरोनावर गुणकारी

विनोद जाधव

नुकत्याच WHO च्या वैज्ञानिकांकडून कडून स्पष्ट करण्यात आले की, कोरोनाच्या काळात गरम वस्तू खाणे कधीही फायद्याचे आहे. त्यामुळे आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलल्या पाहिजे.प्रसिद्ध डॉक्टरांच्या मते बाजरी खाणाऱ्या माणसाला सहसा कोरोना होत नाही. कारण बाजरी हे धान्य गरम असते. बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा आणि गर्मी बनून राहते त्यामुळे कोरोनाची सहसा लागण होत नाही. जरी कोरोना झालाच तर बाजरी मधील स्टार्चमुळे आणि बाजरीतील गर्मी मुळे शरीरात अँटी बॉडीज तयार होतात. परिणामी रुग्णाला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर सुद्धा काही एक होत नाही. म्हणून खेड्यातील बाजरी खाणारे लोक हे नेहमी सुदृढ राहतात. खेड्यात कुठल्याही सुविधा नसताना खूप कमी लोकांना कोरोनाची लागण होत आहे.

बाजरीचे फायदे

1) शक्ती वर्धक – बाजरी खाल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते.

2) बाजरी पचायला हलकी असते. त्यामुळे वजन कमी होते.

3) हृदय विकाराचा धोका कमी होतो. कोलेस्टेरॉल कमी होत.

4) कर्बोदके, पिष्टमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असल्याने शरीराची झीज भरून काढते.

5) बाजरीतील फायबर – ज्यामुळे पाचन क्षमता सुधारते.

6) बाजरी खाल्याने. कब्ज, ऍसिडिटी सारख्या समस्या होत नाही.

7) कॅन्सर – बाजरीची भाकर खाल्याने कॅन्सर सारखे आजार होण्यापासून वाचवते.असे अनेक फायदे या बाजरीच्या भाकरीचे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Hahaha!! Content is protected !!